राष्ट्रवादीच्या जिल्हा सरचिटणीसपदी महाबळेश्वर चौगुले यांची निवड

KolhapurLive
गडहिंग्लज : उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हा सरचिटणीसपदी महाबळेश्वर चौगुले यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील - आसुर्लेकर यांनी दिले आहे. या निवडीसाठी आमदार राजेश पाटील यांचे विशेष प्रयत्न झाले आहेत.