गंधर्वगडला चाळोबा देवालयाची रविवारी यात्रा

KolhapurLive

चंदगड : गंधर्वगड येथील चौऱ्याऐंशी गावचे आराध्य दैवत देव चाळोबा देवालयाची वार्षिक यात्रा रविवार दि ३ व ४ मार्च २०२४ रोजी होणार आहे. सोमवार दि. ४ रोजी पहाटे ५ वाजता पालखी प्रदक्षिणा व यानंतर नवस फेडणे, श्रीफळ वाढवणे इत्यादी कार्यक्रमानंतर सकाळी यापूर्वी ८.३० पासून महाप्रसाद होणार आहे. तरी याचा लाभ भागातील भाविकांनी घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीमार्फत करण्यात आले आहे.