पूरबाधित शाळेच्या खोल्यांचे उद्घाटन

KolhapurLive


आजरा, ता. १६ राजापूर (ता. शिरोळ) येथे महिंद्रा फायनान्सच्या सहकार्यातून गर्जना प्रतिष्ठान, आजरातर्फे बांधून दिलेल्या खोल्यांचे उद्घाटन मान्यवरांच्याहस्ते झाले.

गर्जना प्रतिष्ठान आजराचे संस्थापक प्रकाश बेलवाडे , महिंद्रा फायनान्सचे मानव संसाधन प्रशासकीय प्रमुख अतुल जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. ठेकेदार गौरव पटेल, सुपरवायझर शैलेश सुतार यांचा सत्कार केला. विशाल भानुशाली, प्रकाश बेलवाडे, दिगंबर मिसाळ, आय. एन. हिंगमीरे उपस्थित होते.