उत्तूरात दुसरे नेत्रदान

KolhapurLive

    _उत्तूर (ता. आजरा) येथील सुमन गणपतराव यमगेकर यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. उत्तूरमधील हे दुसरे तर चळवळीतील ८८ वे नेत्रदान आहे._
गडहिंग्लज तालुक्यात सुरू झालेली मरणोत्तर नेत्रदान चळवळ शेजारच्या आजरा तालुक्यातही पसरत आहे. आजरा तालुक्यातील हे सहावे नेत्रदान ठरले. विशेष म्हणजे उत्तूरमध्ये प्रबोधनाच्या पातळीवर कोणतेही काम झालेले नसताना यमगेकर कुटुंबियांनी स्वयंस्फूर्तीने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे.

सुमन यमगेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

        

‌‌‌