गिरणी कामगारांनी ३१ जानेवारीपर्यंत अर्ज भरावेत

KolhapurLive

         चंदगड : सर्व श्रमिक संघ चंदगडमार्फत सर्व गिरणी कामगारांमधील ज्यांनी दोन वेळा फार्म भरलेल्यानी दि.१७ जानेवारीला मुदत संपली होती. परंतु सर्व श्रमिक संघाने गिरणी कामगारांच्यावतीने निवेदन देऊन ती आता दि. ३० जानेवारीपर्यंत वाढवली आहे त्याची नोंद घेण्याचे आवाहन गोपाळ गावडे यांनी केले आहे.