गडहिंग्लजमध्ये गायरान अतिक्रमण विरोधात उद्या सर्वपक्षीय बैठक

KolhapurLive


गडहिंग्लज, ता. २२: गायरानप्रश्नी प्रशासनाकडून  होणाऱ्या कारवाईला विरोध करून अतिक्रमणधारकांना न्याय देण्याच्या हेतूने पुढील दिशा ठरवण्यासाठी गुरुवारी ( ता. २४) सकाळी लक्ष्मी मंदिरात सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. ही माहिती परशुराम कांबळे व एस.  बी. बालेशगोळ यांनी पत्रकातून दिली बैठकीस संपत देसाई, रमजान अत्तार, परशुराम कांबळे, बाळेश नाईक, सिद्धार्थ बन्ने, प्रकाश कांबळे , नागेश चौगुले अर्जुन दुंडगेकर, राजेंद्र तारळे दिग्विजय कुराडे, दिलीप कांबळे,  संतोष चिकोडे, संजय संकपाळ,बसवराज आजरी उपस्थित राहतीलल.