गडहिंग्लज : एम .आर .हायस्कूलच्या मैदानावर पार पडलेल्या तालुकास्तरीय शासकीय फुटबॉल स्पर्धा न्यू होरायझन , हलकर्णी भाग हायस्कूल यांनी वर्चस्व राखले आहे .बाळेश नाईक ,विजय थोरात यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले . सचिन वाडकर यांनी स्वागत ,तर संपत सावंत यांनी आभार मानले . या स्पर्धेत ( विजेते , उपविजेते ) १४ वर्ष गट( मुली ) न्यू होरायझन गडहिंग्लज , हलकर्णी भाग हायस्कूल (मुली ) हलकर्णी भाग हायस्कूल एस .एम.हायस्कूल बसर्गे .१७ वर्ष गट ( मुले , मुली ) न्यू होरायझन, हलकर्णी भाग हायस्कूल १९ वर्ष गट ( मुले )शिवाजी जुनिअर कॉलेज नेसरी एम .आर .जूनियर कॉलेज गडिंग्लज ( मुली ) हलकर्णी भाग हायस्कूल एम .आर . जूनियर कॉलेज असे विजेते आहेत.