गडहिंग्लज : कोल्हापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा व राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा येथेल डॉ . घाळी कॉलेजच्या मुलीनी ५१ किलो , ५२ किलो आणि ६२ किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करण रोप्यपदक पटकवला आहे. यामध्ये कोमल दळवी सरिता मुरगी , स्नेहल गडदार या खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धा कोल्हापूर जिल्हा पावरलिफ्टिंग असोसिएशनमार्फत घेण्यात- आल्या .
यशस्वी खेळाडूंना महाविद्यालयाचे प्राचार्य मंगल कुमार पाटील यांचे प्रोत्साहन तर प्रा. विकास अतिग्रे यांचे मार्गदर्शन लाभले.