पाकिस्तानच्या टीमचा वर्ल्ड कपमध्ये सलग दुसरा पराभव
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये मोठा झटका बसला आहे. दुबळ्या झिम्बाब्वेने पाकिस्तानवर 1 रन्सने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेच्या टीमने पाकिस्तानला विजयासाठी 131 धावांच लक्ष्य दिलं होतं. टी 20 क्रिकेटचा विचार करता, हे सोपं लक्ष्य होतं. पण पाकिस्तानी टीमला 20 ओव्हरमध्ये 8 बाद 129 धावाच करता आल्या.
🤩 💯% *Job Guarantee for Campus Placement*
🏫SPaRK Computer Institute (Total It Solution) AN ISO 9001:2015 CERTIFIED INSTITUTE
Batch 2022. BE|BTECH|MTECH|BSC|MSC|BCA|MCA|DIPLOMA|DEGREE|ALL TRADE.
Admission Open for Offline & Online Batches.
👍 अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअॅप करा.
📱 *संपर्क* : 9975491519 | 9767007394 |
📍 *पत्ता* : 5/328, कागवाडे मळा, डॉ. अमर कुलकर्णी हॉस्पिटल समोर , इचलकरंजी - 416115.