काळभैरव शेतकरी, कामगार विकास आघाडी पॅनल पहा कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून

KolhapurLive

गडहिंग्लज : गडहिंग्लज गोड साखर कारखान्याची रणधुमाळी आजपासून खऱ्या अर्थाने सुरू झाली. आतापर्यंत कोण कोणाच्या सोबत असणार ह्याबद्दल सर्वांनाच संभ्रम होता पण आता दोन्ही पॅनलचे उमदेवार स्पष्ट झाले आहेत.

आज दुपारीच माजी ग्रामविकास मंत्री हसनसो मुश्रीफ व डॉक्टर शहापुरकर यांनी समविचारी युती करत छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडी निर्माण केली.त्यानंतर सर्वांचेच लक्ष लागले होते ते दुसऱ्या पॅनलच्या यादीकडे आणि अखेरीस ती देखील प्रतीक्षा संपली. 

आमदार राजेश पाटील, शिवाजीराव खोत, संग्रामसिंह नलवडे व इतर बाकी एकत्र येत अखेरीस काळभैरव शेतकरी, कामगार विकास आघाडी पॅनल बनवले.

आता सर्वांचेच लक्ष लागले आहे ते कोण निवडणूक जिंकणार व कशाप्रकारे कारखाना सुरळीत चालवणार.

🤩 💯% *Job Guarantee for Campus Placement*

🏫SPaRK Computer Institute (Total It Solution) AN ISO 9001:2015 CERTIFIED INSTITUTE

Batch 2022. BE|BTECH|MTECH|BSC|MSC|BCA|MCA|DIPLOMA|DEGREE|ALL TRADE.

Admission Open for Offline & Online Batches.


👍 अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअ‍ॅप करा.

📱 *संपर्क* : 9975491519 | 9767007394 |

📍 *पत्ता* : 5/328, कागवाडे मळा, डॉ. अमर कुलकर्णी हॉस्पिटल समोर , इचलकरंजी - 416115.