"सरकारकडून प्रत्येक निर्णयाला स्थगिती देण्याचे काम", अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

KolhapurLive

 



विरोधी पक्ष नेते अजित पवार शुक्रवारी बारामती दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. थेट जनतेतून सरपंच व नगराध्यक्ष