भारतीय हॉकी संघाचं गोल्ड हुकलं! ऑस्ट्रेलियाकडून 7-0 ने दारुण पराभव

KolhapurLive

Commonwealth Games 2022 : इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) नुकतीच पार पडली. या भव्य स्पर्धेतील एक महत्त्वाचा खेळ असणाऱ्या हॉकीमध्ये पुरुषांच्या गटात भारताला ऑस्ट्रेलियाने 7-0 अशा मोठ्या फरकाने मात दिली. ज्यामुळे भारताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे.