भादवण सरपंच सौ माधुरी गाडे यांनी पोलिस बांधवा सोबत साजरे केले रक्षाबंधन

KolhapurLive


रक्षा बंधन हा भाऊ बहीणीच्या नात्याचा पवित्र सण* .याचेच औचीत्य साधत *रक्षाबंधनानिमित्त पोलीस बांधवांना राखी बांधून एक स्तूत्य उपक्रम भादवण गावच्या लोक नियुक्त सरपंच सौ माधुरी रणजित गाडे* यांनी राबविला आहे . *पोलिस प्रशासनात नोकरी करत असतांना कोणताही सण आपल्या कुंटुबासोबत साजरा करता येत नाही म्हणून हा एक वेगळा उपक्रम राबवाबा असे वाटल्याचे सरपंच सौ माधुरी गाडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले* यावेळी  *उत्तूर पोलिस ठाण्यातील हवालदार श्री जमीर मकानदार, श्री सुदर्शन कांबळे , पोलिस कॉन्स्टेबल श्री गणेश मोरे व कर्मचारी श्री सुधाकर हुले* या पोलिस बांधवांना यांना राख्या बांधून औक्षंण केले, यावेळी *प्राचार्य रणजित गाडे, श्री विठ्ठल उत्तूरकर, तंटामुक्त अध्यक्ष श्री शिवाजी कुंभार, श्री धोंडीराम सावंत, उतूर ग्रा प. सदस्य श्री संदेश रायकर , श्री सुर्यकांत पाटील, श्री बाळासाहेब कुंभार , श्री संदिप सुतार , श्री विजय गाडे, श्री सागर खुळे, श्री प्रदीप लोकरे व दिपक अमनगी यांच्यासह महिला उपस्थित होत्या .हवालदार श्री सुदर्शन कांबळे यांनी कायक्रमाबद्दल आभार मानले .