राज्याच्या यादीत 3 विद्यार्थ्यांची चमकले
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अभिनव आयआयटी मेडिकल फाउंडेशन च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश तब्बल 16 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
कुमारी सौश्रुती अमित पुंडपळ
राज्यात द्वितीय
कुमार विवेक धनाजी पाटील
राज्यात आठवा
कुमार स्वराज प्रवीण निंबाळकर
राज्यात आठवा
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अमोल पाटील, सचिव प्रा. संतोष पाटील मुख्याध्यापक अभिजीत पाटील , मार्गदर्शक शिक्षक सुशांत येजरे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.