जाधेवाडीतील रावण कुटुंबीयाने वडिलांच्या स्मरणार्थ जपली सामाजिक बांधिलकी - 200 हापूस आंब्याची झाडांची केली वृक्षभेट

KolhapurLive

जाधेवाडी ता.आजारा गावचे माजी सरपंच श्री पांडूरंग धोंडिबा रावण आणि आनंदा धोंडिबा रावण यांचे वडील कै. धोंडिबा आप्पा रावण यांना रविवार दि. ११-०८-२०२४ रोजी देवाज्ञा झाली होती. 
      आज रावण कुटुंबीयाने सामाजिक बांधिलकी जपत दशक्रिया कार्यक्रमा निमित्त वडिलांचा स्मरणार्थ २०० हापूस आंब्याची झाडे नातेवाईक,गावकरी व मित्रमंडळीं यांना वडिलांची आठवण म्हणून भेट दिली. 

या स्तुत्य कार्यासाठी रावण परिवाराला सलाम 👍👍👍🙏🙏🙏