आमदार राजेश पाटील यांचे कार्य कौतुकास्पद: श्री गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी.

KolhapurLive

नुल (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील आध्यात्मिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध ख्याती असलेल्या नुल येथिल सुरगिश्र्वर मठाला 'क ' वर्ग पर्यटनाचा दर्जा मिळाला. या मठाला पंचक्रोशीतील हजारो भक्त अनुयायी आहेत. भागातील विकासात मठाच्या माध्यमातून गती देता येईल असा आशा व्यक्त करत आमदार पाटील यांनी 'क ' पर्यटनाचा पाठपुरावा केला व मला दिलेला शब्द पाळला अशी भावना श्री गुरुसिद्धेश्र्वर महास्वामीनी व्यक्त केली. व मठ सर्वांचे आहे यापुढेही मठाच्या कार्यात सहभागी होऊन सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले.    
  
जिल्हा नियोजन समितीच्या ६ जून रोजी आयोजित बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी २८ डिसेंबर २३ रोजी आमदार राजेश पाटील यांनी पत्राद्वारे जिल्हा उप मुख्य अधिकारी, ग्रामपंचायत विभाग यांना दिल्या होत्या.सदरील निर्णयाबद्दल पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ व आमदार राजेश पाटील यांच्या शुभ व संतोषजनक भावना पत्राद्वारे पाठविले .
        या पत्राची प्रत देताना श्री गुरूसिद्धेश्र्वर महास्वामीजींचे सत्कार करण्यात आले. यावेळी महाबळेश्वर चौगुले, बाबासाहेब पाटील, रामगोंडा पाटील,जयसिंग चव्हाण, विकी कोणकेरी, बाबुराव चौगुले, लोहित पाटील, शिवगोंडा पाटील (मुत्नाळ), बी. जी. स्वामी सर, हिरेमठ सो, आण्णासाहेब पाटील, रवी यरकदावर(सरपंच, खणदाळ), शुक्राचार्य चोथे (सरपंच,नौकुड) शिवकुमार संसुद्धी (हलकर्णी), विजय लोहार, शंकर कुंभार ,काडप्पा कलगान, शिवगोंडा पाटील, सुनील चौगुले,प्रविण पाटील, सुरेश गुलगुंजी, राजु कलकुटगी, वैभव कानडे (दुंडगे), प्रदिप सोलापूर, विनायक पटोदी, भरत पाटील, आप्पासो पाटगावे, महादेव माने, श्रीमंत माने, प्रविण माने, अजित मूर्ती (खमलेट्टी) सागर मांजरे, शंकरराव माने, मल्लापा चौगुले, सुरेश अनवडे, आय. एम.मुल्ला, पि. एम. चव्हान, इकबाल काजी, शकील सनदी,शिवानंद देसाई, टी. एस. चव्हाण, सुरेश शेगुनशी, भीमराव नंदनवाडे, दयानंद देसाई, कलगोंडा खोत, वीरप्पा निलजी, सचिन पोवार, बाळासो शिंदे, अजित जाधव, शिवाजी थोरात, प्रमोद काळे, उमाकांत चव्हाण, शंभूराज चव्हाण, चिदानंद भोसले, प्रकाश आरबोळे, मारुती देसाई, महादेव देसाई, लक्ष्मण तोडकर, शिवराज गोटूरे, रामगोंडा पाटील (फौजी), राजू करोशी, गोपी चव्हाण, अमर जामुने, बसाप्पा कळसनवर, इराप्पा माने, रमेश कोळी तसेच परिसरातील मठाचे सर्व भक्त गण.