शिवराज’चे ‘शिवाजी विद्यापीठ शिष्यवृत्तीचे 25 विद्यार्थी व ‘जिंदाल फौंडेशन’ शिष्यवृत्तीचे 9 विद्यार्थी मानकरी

KolhapurLive

गडहिंग्लज : येथील शिवराज विद्या महाविद्यालयाचे 14 विद्यार्थी शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्तीचे, ११ खेळाडू शिवाजी विद्यापीठ क्रीडा शिष्यवृत्ती तर 9 विद्यार्थी जिंदाल फौंडेशनच्या शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले. या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकूण दोन लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपयांची शिष्यवृत्ती पटकाविली.

गुणवत्ता शिष्यवृत्तीचे विभाग निहाय मानकरी (२०२३-२४)

सायन्स विभाग प्रियांका विठ्ठल अर्जुनवाडे, प्रार्थना राजकुमार देसाई, पूर्वा प्रसाद देशपांडे, रेश्मा अशोक जाधव, अनुराधा यशवंत कोकितकर (बी.एस्सी भाग एक)

वाणिज्य विभाग - रेवती मल्लिकार्जुन चौगुले, पियुषा शंकर मगदूम, ज्योती प्रभाकर माने, ऋग्वेदी प्रमोद नागावकर, समीक्षा शिवाजी पाटील, शशिकला मुरलीधर पाटील, श्रेया सचिन झुटाळ, श्रेयस बाळू इंजल, श्वेता वसंत सावंत (बी.कॉम.भाग एक)

शिवाजी विद्यापीठ स्पोर्ट्स स्कॉलरशिप मानकरी- (२०२२-२३)

रोहन रंडे, शुभम शिदनाळे,(कुस्ती) , विवेक मोरे, ओमकार पन्हाळकर, श्रुती रेडेकर ( क्रॉसकंट्री), रोहिणी पाटील (अथलेटिक्स), श्रुती चौगुले, आरती जाधव (कयाकिंग), आदित्य अनगळ, धनंजय जाधव, अमृता तराळ, (फेन्सिंग),

जिंदाल फौंडेशनच्या शिष्यवृत्तीचे मानकरी – अनुराधा दत्तात्रय देसाई, तेजस्विनी अमर हगलदिवटे, श्वेता रजनीकांत कदम, वेदिका अनिल पाटील (बी.सी.ए.भाग एक), अनुराधा दत्तात्रय देसाई, अस्मिता आप्पासो चव्हाण (बी.एस्सी भाग दोन.) स्नेहा विजय वाघ (बी.कॉम.भाग दोन), शशिकला मुरलीधर पाटील, स्नेहल संजय पोवार (बी.कॉम.भाग एक ), निकिता गुंडू पाटील (एम.एस्सी.भाग एक) या सर्व विद्यार्थ्यांना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे, सचिव डॉ.अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष अॅड.दिग्वीजय कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांचे प्रोत्साहन लाभले. यासाठी महाविद्यालयाच्या स्पोर्ट्स विभागाचे डॉ.राहुल मगदूम व प्रशासन विभागामार्फत रजिष्ट्रार डॉ.संतोष शहापूरकर व श्री नेताजी कांबळे यांनी पाठपुरावा केला.