भादवण खून प्रकरणातील दोषीला कठोर शिक्षा करा

KolhapurLive

भादवण : येथील श्रीमती आशाताई खुळे खून प्रकरणातील दोषीला कठोर शिक्षा देण्याची मागणी भादवणच्या सरपंच माधुरी गाडेसह महिला व ग्रामस्थांनी केली. मागणीची निवेदन आजऱ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांना दिली आहे 24 तासात खुनाचा छडा लावून संशयीतास जेरबंद केल्याबद्दल भादवण ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायतीने या घटनेच तीव्र निषेध व्यक्त केला

सपोनि हारुगडे म्हणाले, महिलांवर अन्याय, अत्याचार होत असल्यास तातडीने पोलीस प्रशासनाशी संपर्क साधा. ग्रामस्थांनी ही अशा गोष्टी तातडीने पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यास अशा दुर्दैवी घटनांना पायबंद झाले शक्य होईल. गावात अशा घटना घडू नयेत याकरिता ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाकडून योग्य ते प्रयत्न केले जातील अशी गवाही त्यांनी दिली

सरपंच माधुरी गाडी म्हणाल्या गावात घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. कोणतेही चुकीची गोष्ट घडत असल्यास व्यसनाधीकडून त्रास होत असल्यास संपर्क साधावा, असे आव्हान सरपंच गाडे यांनी केले. या घटनेतील दोषीवर कडक कारवाई व्हावी यासाठी ग्रामपंचायत अल