गडहिंग्लज : जालना जिल्हयात मा. मनोज जरांगे पाटिल यांचे उपोषण सुरू आहे. त्यांना राज्य- भरातून भरपूर पाठिंबा मिळत आहे.मनोज जरांगे पाटिल यांना स्वतः वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर भेटून याआधीच जाहिर पाठिंबा दिलेला आहे.त्यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र भर जिल्हा तालुका, गावच्या ठिकाणी देखील मराठा आरक्षणासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडी गडहिंग्लज तालुका कार्यकरिणी यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत