विद्या मंदिर फराकटेवाडी व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सत्कार

KolhapurLive
फराकटे .ता . कागल येथे गणेश ग्रप व कै.तानाजी गुंडु आरेकर
  सोशल युवा फौंन्डेशन याच्या वतीने विद्यार्थ्योना शालेय सहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना संभाजी बिग्रडचे बाळासो फराकटे म्हणाले कि गणेश ग्रप व आरेकर ट्रस्ट ने आतापर्यंत अनेक सामाजिक कामे केली असून त्यांचा आदेश खरंच कौतुका स्तभ आहे यावेळी अंगणावाडी ते चौथ्थी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थीना या सहित्याचे वाटप केले त्यांच बरोबर तसेच दहावी व बारावी विविध क्षेत्रातील गुणवत विधार्थाचा सत्कार मान्य वराच्या हस्ते करप्या त आला यावेळी माजी उपसरपंच के के फराकटे . ग्रा.प सदस्य नितीन फराकटे . शर्वि श्वरी फराकटे,श्रीमाबाई फराकटे,एस के फराकटे . नागेश फराकटे . पाडुरंग फराकटे उत्तम फराकटे . सग्राम फराकटे . विलास फराकटे .अभिजीत आदि मान्यवर उपस्थीत होते . स्वागत प्रास्तविक वैशाली माडवकर . आभार राजेंद्र जमाणिक यांनी मानले