शमनजी ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट मधील ज्योतीर्लिंग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालय बहिरेवाडी मध्ये दिनांक १ जुलै
२०२३ रोजी मा. वसंतराव नाईक यांची जयंती व महाराष्ट्र कृषी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरूवात कृषी महाविद्यालयचे एन. एस.एस प्रथम वर्षाच्या विद्यार्थीनीनी एन.एस.एस गीत सादर करूण करण्यत आले. संस्थेचे सचीव मा.लक्ष्मण कंग्राळकर साहेब यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करूण्यात आले. या दिनाचे अवचित्य सादुन महाविद्यालयाच्या प्रांगनात उबराचे वृक्ष संस्थेचे सचीव मा.लक्ष्मण कंग्राळकर यांच्या हस्ते लावण्यात आले. उप प्राचार्य प्रा. एम.डी. माळी यांनी महाराष्ट्र दिना निमित्य भारतीय शेती या विषयी माहिती सांगितली. सीमरन शमनजी व निलेश कंग्राळकर यांनी कृषी दिन विषयी मनोगत व्यक्त कले. तसेच विद्यार्थान मध्ये कु. अश्विनी अटपाडकर, कु. वैश्णवी खाडे, कु. दिप्तीराणी किली यांनी मनोगते व्यक्त केले..
सदर संपूर्ण कायक्रम संस्थेचे अध्यक्ष डॉ. रियाजभाई शमनजी सचिव लक्ष्मन कंग्राळकर, खजीनदार सुलोचना रेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडला. सदर कार्यक्रमास प्रा. आरमान शमनजी प्रा. कडपे, प्रा. जेऊर, प्रा. पाटील, प्रा. बेडवळ, प्रा. बागडे, प्रा. कहाटे, प्रा. दहातोंडे, प्रा.कदम, प्रा. कांबळे, प्रा. जाधव, प्रा. कोळी, श्री. विकास पटील, अजित गोरूले तसेच सर्व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु.श्रीधर पाटील व साक्षी कांबळे यांनी केले तर कार्यक्रमे आभार एन. एस. एस चे कार्यक्रम अधिकारी प्रा. देसाई एस. एस यांनी केले.