गडहिंग्लज हायस्कूल यश

KolhapurLive
  
  गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज हायस्कूलने इलेमेंटरी व इटरमिजिएट चित्रकला ग्रेट परीक्षेत यश मिळवले . ईलेमेंटरी परीक्षेत सौरभ माने , प्रेम नलवडे , हर्षदा पाटील , श्रुती पाटील यांनी अ श्रेणी तर साईराज घोरपडे , साक्षी गोरूले , समीक्षा हेब्बाळे , ओम होडगे , रोहीत  ईगवले , श्रेया कुभांर,  साक्षी कुभांर , तनिषा कुंभार , फिजा नदाफ ,  किशोर पाटील , रसिका पाटील यांनी ब श्रेणी मिळवली.३३ विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण झाले . इटरमिजिएटमध्ये किर्ती पाटील,  तनिषा कुंभार,  सुजाता मेंडूले यानी अ श्रेणी तर नऊ विद्यार्थ्यांनी क श्रेणी मिळवली . कला शिक्षक राजेंद्र जगदाळे यांना मार्गदर्शन  लाभले.