आजरा : किणे व मासेवाडी येथील जनावरांना लंपी लागण झाली आहे. या गावातील एका जनावराला लंपी लागण झाली आहे. काही दिवसापूर्वी पेंढारवाडी व बहिरेवाडी येथे जनावरांना लंपी लागण झाली होती. लंपी वाढत्या प्रदुर्भावामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमधून भीती व्यक्त होत आहे