गडहिंग्लज ता. २२ : येथील किलबिल विद्यामंदिरमध्ये पालकांसाठी व्याख्यान झाले. आकाश पाटील (जळगाव) यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, 'योग्य वयातच संस्कार करण्याची जबाबदारी पालकांची असते. मुलांना स्वाभिमानी बनना.' संस्थेच्या अध्यक्षा अंजली हत्ती, दयानंद हत्ती, डॉ. सरस्वती हत्ती मुख्याध्यापक आनंदा घोलराखे, शहजादी पटेल, प्रतीक क्षीरसागर उपस्थित होते. राहुल शेट्टी यांनी आभार मानले.