'क्रिएटिव्ह ' मध्ये सुभाषचंद्र बोस जयंती

KolhapurLive

गडहिंग्लज : येथील क्रिएटिव्ह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम झाला. संस्थेचे सचिव अण्णासाहेब बेळगुद्री अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापक दिनकर रायकर यांची प्रमुख उपस्थिती होती. संभाजी सावंत यांनी प्रस्ताविक केले.वर्षा कुटीन्हो यांनी सुभाषबाबूंच्या कार्याचा आढावा घेतला. वासीम मकानदार यांनी सूत्रसंचालन केले. समर्पिता शिरगावकर यांनी आभार मानले.