'ओंकार'मध्ये कार्यशाळा उत्साहात

KolhapurLive


गडहिंग्लज : 'बँकिंग क्षेत्रातील संधी' या विषयावरील कार्यशाळा ओंकार महाविद्यालयात पार पडली. तिरूमला तिरुपती सोसायटीचे शिवानंद घेजी यांनी मार्गदर्शन केले. तर सीए आणि सीएस परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत श्रीराम पाटील यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी डॉ.अनिल पाटील होते. डॉ. ज्ञानराज चिघळीकर यांनी प्रस्ताविक तर प्रा. कविता पोळ यांनी आभार मानले. प्रा. क्रांती शिवणे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. काशिनाथ  तनंगे, प्रा. सचिन पाटील,  प्रकाश‌ कांबळे, महेश खामकर, साहिल माने, ऋतुजा  मिरजे, जयश्री देसाई,  विद्या नांदवडे आदी उपस्थिति होते.