गडहिंग्लज : येथील किलबिल विद्यामंदिर व इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी केली. मुख्याध्यापक आनंदा वाघराळकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन केले. चौथीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.संस्थाध्यक्षा अंजली हत्ती, सचिव डॉ.सरस्वती हत्ती, मुख्याध्यापक वाघराळकर,शहजादी पटेल आदी उपस्थित होते