गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेच्या नूतन कार्यालयाची उद्घाटन माजी विद्यार्थी विश्वास देसाई, विजयमला घोलपे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी माजी विद्यार्थी संघटनेचा मिळावा घेण्यात आला. स्वागत डॉ. आनंदा कुंभार यांनी केले. शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी शिवराज महाविद्यालयाने अनेक विद्यार्थी घडविण्याचे मौलिक कार्य केले आहे. असे चित्र पवित्र कार्य करणारी या भागातील मातृसंस्था म्हणून शिवराजची ओळख आहे, असे सांगितले. सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक माझी विद्यार्थी जोडला जावा यासाठी महाविद्यालयीन स्तरावर आम्ही प्रयत्नशील आहोत असें सांगतां विविधतेने कार्यक्रमास सहभागीले होत्याचे अवाहन खेले याचप्रसंगी विश्वासार्ह देसाई विजय तलामाध्यमातून प्रत्येक माजी विद्यार्थी जोडला जावयासाठी महाविद्यालयान स्तरावर आम्ही प्रयत्नशील आहोत, असे सांगत विविध कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. याप्रसंगी विश्वास देसाई, विजयमाला घोपले, बसवराज आजारी, बी.एस. सावंत, ॲड. सतिश इटी , प्रा. नाजिया बोजगर , अक्षय कित्तुरकर आदींनी आठवणी सांगितले यावेळी इलियास बारदेस्कर, राजू कुलकर्णी , संभाजी शिवारे, इक्बाल अत्तार, बी.एस मोहिते, मुरलीधर कांबळे, शैलेश पाटील यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अशोक मोरमारे यांनी, तर आभार प्रा. बी.एस. पठाण यांनी मानले.