महागाव : संत गजानन महाराज फार्मसी महाविद्यालयांच्या विद्यार्थिनींना शिवाजी विद्यापीठ करून घेण्यात आलेल्या परीक्षेतील गुणवत्ते यादी यश संपादित करीत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे याबद्दल अंतिम वर्षाचे विद्यार्थ्यांनी रोहिणी कोडोली हिने ( ९.०३ ) रेडमी चतुर्थी तर महादेव मोळदी हिने ( ८ . ९ ३ ) शिवाजी विद्यापीठत दहावा क्रमांक मिळवला. महाविद्यालयातून उत्कृष्ट औषधी नियुक्ती तयार व्हावी यासाठी तंत्र व अनुभवी शिक्षक प्रयोगशाळा सराव चाचण्या अवांतर ज्ञान संशोधकनात्मक नवीन उपक्रम राबवत आहेत यामुळे येथील विद्यार्थी परिपूर्ण होऊन विद्यापीठ गुणवत्ता यादी स्थान निर्माण करत असल्याचे प्राचार्य डॉक्टर एस. जी. किल्लेदार यांनी सांगितले . यशस्वी विद्यार्थ्यांच्या संस्थाध्यक्ष आप्पासाहेब चव्हाण ,डॉक्टर यशवंत चव्हाण ,डॉक्टर संजय चव्हाण यांनी अभिवंदन करून शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉक्टर किल्लेदार व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले .