झेप अकॅडमीला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

KolhapurLive



  गडहिंग्लज  : येथील ज्ञानदीप प्रबोधिनी संचालित अकॅडमीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी भेट दिली . संस्थापक अध्यक्ष एम .एल .चौगुले यांनी झेप अकॅडमीचे यशस्वी वाटचालीची व भविष्यातील उपक्रमाची माहिती दिलीच परिसरातील ग्रामीण मुलांसाठी उपयुक्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केल्याबद्दल रेखावार यांनी समाधान व्यक्त केले. त्यावेळी प्रांत अधिकारी बाबासाहेब वाघमोडे तहसीलदार दिनेश पारगे यांच्यासह संचालक प्रा. विजयकुमार घुगरे ,महेश मजती , डॉ. दत्ता पाटील ,संचालीक मीना रिंगणे रेखा पोजदार , डॉ. मोहन पुजारी डॉ. संजय चौगुले , जयदीप चे सचिव अडव्होकेट संदीप कागवाडे बाबासाहेब हजारे संचालिका डॉ. समिधा चौगुले ,साईओ दत्तात्रय महादेव, इंटेट ' चे समन्यवयक प्रा. मनोहर गुरबे ' झेप ' च्या अधीक्षक गोरी बेळगुंदी आधीसह प्रशिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते .