गडहिंग्लज :येथील शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे यांचा वाढदिवस संपन्न झाला. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे होते. सचिव डॉ. अनिलराव कुराडे व प्राचार्य डॉ.एस.एम. कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांनी केले.
या अभीष्टचिंतन कार्यक्रमात संस्थेचे संचालक श्री बसवराज आजरी यांनी अॅड. दिग्विजय कुराडे यांच्या विविधांगी कार्याचा आढावा घेतला तसेच त्यांच्या संयमी नेतृत्वाला आपण सर्वजण भक्कम साथ देवूया असे स्पष्ट करून वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन केले. यावेळी शिवराज विद्या संकुलाच्या वतीने अॅड. दिग्विजय कुराडे यांचा सत्कार प्राचार्य डॉ. एस.एम. कदम यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देवून करण्यात आला. या अभिष्टचिंतन सोहळ्यात ऍड. दिग्विजय कुराडे शुभेच्छा देण्यासाठी
शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे यांना शुभेच्छा देण्यासाठी अभिषेक शिंपी, सचिन शिंपी, विलास जाधव आजरा, संग्रामसिंह कुपेकर साखर कारखान्याचे संचालक विद्याधर गुरबे, माजी संचालक बाबासाहेब पाटील, शिवसेनेचे दिलीप माने, अॅड. सतीश ईटी, राजशेखर येरटे, युवराज बरगे महेश तुरबतमठ, मुगळीचे माजी सरपंच रमेश आरबोळे, तानाजी कुराडे, अजित चोथे, शशिकांत गुरव, अॅड. अप्पासाहेब जाधव, वीरसिंग बिलावर, चंद्रकांत सावंत, विक्रम चव्हाण-पाटील, संग्रामदादा अडकूरकर, अॅड सतीश इटी, माजी जि.प.सदस्य गणपतराव डोंगरे, अॅड आप्पासाहेब जाधव, अरुण शिंत्रे, प्रा.पी.डी.पाटील, तमन्ना पाटील दुंडगे, मल्लिकार्जुन पाटील, वसंत नाईक भडगाव, जयसिंग पाटील, सतीश पाटील प्रा. जयवंत पाटील, विकास पाटील (अत्याळ), बाळासाहेब मंचेकर, शहाजी पाटील, राजू पाटील, किरण पाटील, योगीराज पाटील, महादेव कदम, विशाल पाटील, प्रा. संतोष पाटील (कडगाव), प्रवीण माळी, नंदकुमार येसादे, आजी-मार्जी सैनिक संघटनेचे मेजर सदाशिव पाटील, हरिबा जाधव, मधुकर कांबळे, प्रा. तानाजी चौगुले (करंबळी), जेंद्र देसाई, धनाजी पाटील, उत्तम पाटील, राजकुमार पाटील, बबन पाटील, सुजित गुंजकर, सुरेश जाधव, अमित पाटील, राजू परिट, किरण निकम, अश्रफ मुल्लाणी, दीपक पाटील इंचनाळ, प्राथमिक शिक्षक संघटना व पी.सी. पाटील परिवाराचे मधुकर येसणे, सुभाष निकम, सुदर्शन बाबर, सरपंच संजय राऊत, गणेश बाबर, शेंद्री भगवानगिरी
महाराज, सुमित चौगुले नूल, अश्विन यादव, मानसिंग यादव हिरलगे, सिदगोंडा पाटील, क्रांती मगदूम, शीतल पाटील, विनू पाटील, अमोल कांबळे, ग्रा.पंचायत सदस्य भूषण गायकवाड, अजय बुगडे, सुरज काळे, अविनाश पोटजाळे, अभिनंदन पाटील, अनिरुध्द काटकर, हरीश पोवार पार्थ सुतार, समर्थ बुगडे, शुभम लष्करे, विवेक गायकवाड, विश्वजित पोवार, पराग बरकाळे, राजेश पोटजाळे, शुभम कडूकर, गिजवणे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते, अशोक जगताप, विश्वनाथ पाटील, आनंदा सुतार, चंद्रकांत बाबर, युवराज शेंडे बेकनाळ यांच्यासह कौलगे-कडगाव जिल्हा परिषद मतदार संघातील विविध गावांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
येथील शिवराज विद्या संकुलात पार पडलेल्या या अभीष्टचिंतन कार्यक्रमास शिवराज विद्या संकुलाचे संचालक प्रा. विश्वजित कुराडे फार्मसीचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव आदीसह विद्या संकुलातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व स्टाफ, तालुक्यातील विविध गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आभार प्रा.तानाजी चौगुले यांनी मानले.