आजरा : कोल्हापूर जिल्हयाचे पालक मंत्री महाराष्ट्र राज्याचे सर्वजनिक आरोग्य व कुंटूब कल्यान मंत्री आमचे नेते मा.ना प्रकाश आबिटकर साहेब यांचा ५१ वा जन्म दिवस आजरा शहरातील आनाथ व गरजू शालेय मुलांच्या उपस्थितीत आजरा शिवसेना संपर्क कार्यालयात माननीय अर्जुन आबिटकर कोल्हापूर जिल्हा बँक संचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करणेत आला या मुलांच्या हस्ते केक कापूण साजरा करण्यात आला या अनाथ मुलाना दप्तर छत्री जेवणाचा डबा, पाणी बॉटल, वहया, पेन, कंपास त्याच बरोबर इतर कीटचे वाटप करण्यात आले यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र सावंत , तालुकाप्रमुख संजय पाटील, शहर प्रमुख विजय थोरवत, गारगोटी तालुकाप्रमुख संग्राम सावंत आत्मा कमीटी आजरा चे आध्यक्ष इंद्रजीत देसाई, कोअर कमीटीचे सर्व सदस्य रणजीत
सरदेसाई, संतोष भाटले, नाथ देसाई, दीपक बल्लाळ, तेजस मोहिते, साळगाव सरपंच -धनंजय पाटील, माजी शहर प्रमुख, शैलेश पाटील, सुनील दिवेकर, विभाग प्रमुख मारुती डोंगरे, विजय कोंडुस्कर, मसोली सरपंच चंद्रकांत गुरव, असीफ पटेल, गौरव देशपांडे, सतीश बामणे, शरीफ खेडेकर, अमजद माणगावकर, आकाश पाटील, नितीन यादव, महेश दळवी, राजु दीक्षित, श्रीनयन थोरवत, सार्थक कुंभार, राहुल नेवरेकर (जिल्हा धर्म प्रसारक) हर्षद सावंत(तालुका संयोजक बजरंग दल) रुपेश निर्मळे तसेच गिरणी कामगार संघटना, बांधकाम कामगार संघटना, युवा सेना, माजी सैनिक संघटना आन्याय निवारण समिती आजरा चे प्रमुख जेष्ठ नागरीक व युवा सेनेचे पदाधिकारीउपस्थित होते आभार युवा सेना तालुका प्रमुख मंदार बिरंजे यांनी मानले