गडहिंग्लज : येथील शिवराज विद्या संकुलातील संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेज बारावी सायन्सचा १०० टक्के, बारावी कॉमर्स ९९.२३ व बारावी आर्ट्सचा ९३.२० टक्के निकाल लागला. या सर्व यशस्वीतांचे महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
विभाग निहाय गुणांनुक्रमे आलेले विद्यार्थी असे –
बारावी सायन्स –शिवम संजय चौगुले - ८७.१७ ओमकार चिदानंद बसर्गे -८३.८३, दिप्ती उदय देसाई ८२, श्रावणी सचिन शेटे-८१.८३, नंदिनी बसवराज घेज्जी -८१ टक्के
बारावी कॉमर्स- नवरत्न आनंद बिलावर- ८३.३३, तनुश्री संजय गुरव-८२.६७ ,नम्रता आनंदराव चंदुरे – ८०.१७अनुजा बसवराज माने -७९.५०, अदिती अनिल पोटे-७९.१७
बारावी आर्टस् – साक्षी किरण पाटील-८८.१७, अर्णव मच्छिंद्र बुवा- ८०.५०, छाया आनंदा शिंगटे-७६.६७, प्राजक्ता प्रकाश कुंभार – ७६.३३, रोहिणी धोंडीराम गुरव- ७४.६७ टक्के
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष अॅड.दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम कदम यांचे प्रोत्साहन तर विद्या संकुलाच्या संचालिका व परीक्षा विभाग प्रमुख प्रा. सौ. बिनादेवी कुराडे, विना-अनुदानित ज्युनिअर विंगचे प्रा.संदीप कुराडे, पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले यांच्यासह सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.