शिवसेना युवासेना यांच्या संयुक्त प्रयत्नातून बहिरेवाडी गावासाठी परिवहन महामंडळ कडून - बस सोडण्यात आली हे आंदोलन युवासेना कोल्हापूर ग्रामीण जिल्हाप्रमुख अवधूत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून यावेळी शशिकांत कोपटकर, युवासेना तालुकाप्रमुख रोहित डावरे, सोशल मिडिया समन्वयक शकिल मुल्ला, दिपक गोरुले व गावातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.