गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी बंडू गवळी यांनी स्पर्धा परीक्षातून पीएसआय परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल संस्थेवतीने सत्कार करण्यात आला.संचालक किशोर हंजी यांच्या प्रमुख उपस्थितीत बंडू यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील, डॉ. नागनाथ मासाळ, सहसचिव गजेंद्र बंदी, प्रा. राजेंद्र सावेकर, डॉ. शिवानंद घस्ती, डॉ. निलेश शेवाळे, प्रा. सचिन जानवेकर, प्रा. महेश वंडकर, प्रा. संकेत बेल्लाद, प्रा. जितेंद्र बिद्रे यांच्यासह अन्य उपस्थित होते.