ओंकार महाविद्यालयात डॉ. बांदिवडेकर यांचा सत्कार

KolhapurLive


गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालयात ओरल ॲन्ड मॅक्झीलो फेशल विभागाच्या प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल डॉ. तुषार बांदिवडेकर यांचा सत्कार केला. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण अध्यक्षस्थानी होते. संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. ऋतुजा बांदिवडेकर, संचालक उद्धव इंगवले उपस्थित होते. डॉ. डी. जी. चिघळीकर यांनी प्रास्ताविक तर प्रा. स्वयंप्रभा सरमगदूम यांनी आभार मानले.