गडहिंग्लज आणि शासनाने राज्यात सिंगल युज प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे. याचे अंमलबजावणी गडहिंग्लज शहरात केली आहे. आता सीएस आर फंड निधीतून कापडी पिशवी वेटिंग मशीन देण्याबाबत मुख्यअधिकारी स्वरूप खारगे यांनी आव्हान केले होते. त्याचप्रमाणे कोल्हापूर येथे पॅसिफिक एंटरप्रायजेस यांनी नगरपालिकेला वेटिंग मशीन दिली आहे. पाच रुपयाचे नाणे टाकल्यास एक कापडी पिशवी बाहेर येते. हा प्रयोग यशस्वी झाल्यास शहरातील भाजी मार्केट, व्यापारी ठिकाणी मशीन बसवण्याचे सांगण्यात आले.