गडहिंग्लज : जनता ग्रहतारण संस्थेच्या येथील शाखेतर्फे गोड साखर च्या नूतन संचालकांचा सत्कार केला. सतीश पाटील प्रकाश पताडे, विद्याधर गुरबे, दिग्विजय कुराडे,अशोक मेंडुले, शिवाजी पाटील, कविता पाटील यांचा सत्कार संस्थाअध्यक्ष मारुती मोरे, शाखाअध्यक्ष प्रकाश पोवार, उपाध्यक्ष डॉ. बाळकृष्ण चौगुले, संचालक पंडित पाटील, डॉ तुकाराम पोवार, आप्पा शिवणे, उषा पोवर यांच्या हस्ते हा सत्कार झाला. प्रकाश पोवार यांनी स्वागत केले. मारुती मोरे यांनी प्रस्ताविक केले. पंडित पाटील यांनी सूत्रसंचालन केले.बाळकृष्ण चौगुले यांनी आभार मानले