उत्तर : जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती कै. मुकुंदरावदादा आपटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुकुंदराव आपटे फाउंडेशन व दुर्गामाता दूध संस्था हालेवाडी (ता . आजरा ) यांच्यातर्फे नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रम झाला. ९० नागरिकांनी डोळे तपासणी करून घेतली . यावेळी विजय गुरव ,बाळासाहेब पाटील, दादू सावंत, सुरेश पन्हाळकर, जानबा पाटील, रवींद्र बेलकर ,शामराव पन्हाळकर ,निर्मला पाटील, छाया पन्हाळकर ,शरद पाटील ,उदय बेलकर ,ताराबाई पाटील, इंदिराबाई पन्हाळकर, सुमन पाटील ,आनंदा आजरेकर, भरत येजरे ,विजय पन्हाळकर, शिवाजी सुतार, अमित येसादे, संजय आपटे , नवीन देसाई , राजू खराटे, सुनील सावंत , व्यंकटेश्वर मुळीक उपस्थित होते.