गडहिंग्लज : अभिनव ग्लोबल डिस्कव्हरी किड्सचा बुधवारी (ता.२२) प्रारंभ होत आहे. सायंकाळी चारला आझाद रोडवरील हिडदुगी बागेशेजारी कार्यक्रम होणार आहे. ग्लोबल डिस्कव्हरी स्कूल हा ब्रँड गडहिंग्लज मध्ये अभिनव ग्लोबल डिस्कव्हरी किडच्या माध्यमातून सुरू होत आहे. प्लेग्रुप,नर्सरी,एलकेजी,युकेजी या वर्षासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्रवेश सुरू केला आहेत. प्रत्येक वर्गात फक्त २५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. गुढीपाडव्या दिवशी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्कत सवलत दिली जाणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी आव्हान संचालक डॉ. अमोल पाटील यांनी केले आहे.