महिंद्रा आणि महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी स्कॉर्पिओ वन खरेदी केली आहे. डिलिव्हरीच्या दिवशी त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या स्कॉर्पिओसाठी नाव सुचवण्याची विनंती केली होती. त्यानंतर आनंद महिंद्रा यांना त्यांच्या स्कॉर्पिओसाठी दमदार नाव मिळाले आहे.
आनंद महिंद्र यांनी ट्विटरद्वारे आपल्या स्कॉर्पिओ एनला दिलेले नाव जाहीर केले, तसेच त्यांनी नाव सूचवणाऱ्या लोकांचे आभार देखील मानले. आनंद महिंद्रा यांनी आपल्या नव्या स्कॉर्पिओ एनला भीम हे नाव दिले आहे. आपल्या वाहनासाठी नाव सूचवायला सांगितल्यानंतर त्यासाठी हजारांवर नाव सूचवण्यात आले होते. मात्र यातील केवळ दोन नाव निवडण्यात आले. यातील एक नाव ‘भीम’ होते आणि दुसरे होते ‘बिच्छू’. शेवटी पोलच्या माध्यमातून नाव ठरवण्यात आले. वाहनाला भीम हे नाव देण्यात आले.
आनंद महिंद्र यांनी ट्विटरद्वारे आपल्या स्कॉर्पिओ एनला दिलेले नाव जाहीर केले, तसेच त्यांनी नाव सूचवणाऱ्या लोकांचे आभार देखील मानले. आनंद महिंद्रा यांनी आपल्या नव्या स्कॉर्पिओ एनला भीम हे नाव दिले आहे. आपल्या वाहनासाठी नाव सूचवायला सांगितल्यानंतर त्यासाठी हजारांवर नाव सूचवण्यात आले होते. मात्र यातील केवळ दोन नाव निवडण्यात आले. यातील एक नाव ‘भीम’ होते आणि दुसरे होते ‘बिच्छू’. शेवटी पोलच्या माध्यमातून नाव ठरवण्यात आले. वाहनाला 'भीम' हे नाव देण्यात आले.