छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडी लिस्ट फक्त कोल्हापूर लाईव्हवर

KolhapurLive
गडहिंग्लज(अभिजीत मांगले): गडहिंग्लज गोड साखर कारखान्याची रणधुमाळी आजपासून खऱ्या अर्थाने सुरू झाली. आतापर्यंत कोण कोणाच्या सोबत असणार ह्याबद्दल सर्वांनाच संभ्रम होता पण सध्याच्या घडीला एक पॅनल तरी स्पष्ट झाले.
आता दुसरीकडे कोण कुणासोबत कशी युती करते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निवडणूक झाल्यानंतर काय ह्याकडे गडहिंग्लज च्या शेतकरी तसेच कामगार वर्गासह अख्या कोल्हापूर जिल्हाचे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 
काही जणांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कितीही प्रयत्न जरी केले असले तरी अखेरीस ते व्यर्थ ठरले. आता आमदार राजेश पाटील, शिवाजी खोत, संग्रामसिंह नलवडे तसेच श्रीपतराव शिंदे एकत्र येतात की वेगवेगळे पॅनल उभे करतात ह्यावरच पुढची रणनीती अवलंबून आहे.

🤩 💯% *Job Guarantee for Campus Placement*

🏫SPaRK Computer Institute (Total It Solution) AN ISO 9001:2015 CERTIFIED INSTITUTE

Batch 2022. BE|BTECH|MTECH|BSC|MSC|BCA|MCA|DIPLOMA|DEGREE|ALL TRADE.

Admission Open for Offline & Online Batches.


👍 अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअ‍ॅप करा.

📱 *संपर्क* : 9975491519 | 9767007394 |

📍 *पत्ता* : 5/328, कागवाडे मळा, डॉ. अमर कुलकर्णी हॉस्पिटल समोर , इचलकरंजी - 416115.