‘ढोंगी’ म्हणत नेटकऱ्यांनी घेतली अक्षय कुमारची शाळा, व्हायरल व्हिडीओमुळे करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना

KolhapurLive

अक्षयच्या सवयींसाठी सग बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार एक फिटनेसप्रेमी अभिनेता म्हणून ओळखला जातो. तो त्याच्या तब्येतीच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड करत नाही. एवढेच नाही तर अक्षयचे शिस्तबद्ध जीवनही कायम चर्चेत असते. तो उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्यांपासून स्वतःला दूर ठेवतो. याचे मुख्य कारण म्हणजे तो पहाटे लवकर उठून वर्कआऊट करण्याला प्राधान्य देतो. अक्षयच्या या सवयींसाठी सगळेजण त्याच्याकडे आदराने बघतात. मात्र, आता अक्षयचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून त्याचे चाहतेही हैराण झाले आहेत. इतकेच नाही तर, या व्हिडिओमुळे नेटकरी अक्षय कुमारची शाळा घेत आहेत.सगळेजण त्याच्याकडे आदराने बघतात. मात्र, आता अक्षयचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून त्याचे चाहतेही हैराण झाले आहेत.
      काल रात्री अक्षय कुमार अश्विन यार्दीच्या वाढदिवसाच्या पार्टीला पोहोचला होता. आता त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी अक्षयला ‘ढोंगी’ म्हणत आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये अक्षय कुमार त्याच्या कारमधून बाहेर पडताना दिसत आहे. एका रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तो मीडिया फोटोग्राफर्सना पोझदेखील देत आहे. यावेळी त्याने काळी हुडी, काळी जीन्स आणि पीच रंगाचे स्नीकर्स घातले होते. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर काही जणांनी अक्षयच्या लूकची आणि त्याच्या फिटनेसची प्रशंसा केली, तर काहींनी अक्षयला ट्रोल करण्यास सुरुवात केली.


🤩 💯% *Job Guarantee for Campus Placement*

🏫SPaRK Computer Institute (Total It Solution) AN ISO 9001:2015 CERTIFIED INSTITUTE

Batch 2022. BE|BTECH|MTECH|BSC|MSC|BCA|MCA|DIPLOMA|DEGREE|ALL TRADE.

Admission Open for Offline & Online Batches.


👍 अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअ‍ॅप करा.

📱 *संपर्क* : 9975491519 | 9767007394 |

📍 *पत्ता* : 5/328, कागवाडे मळा, डॉ. अमर कुलकर्णी हॉस्पिटल समोर , इचलकरंजी - 416115.