करंबळी गावामध्ये राष्ट्रवादी पक्षास फार मोठा धक्का !

KolhapurLive

दिनांक 08 ऑक्टोबर 2022 रोजी करंबळी येथे पक्ष प्रवेश व जळजीवन मिशन  अंतंर्गत न.पा.पुरवठा योजनेस मंजूर नामकरण फलक अनावर करण्यात आले .
        यावेळी कोल्हापूर जिल्हा भाजपा अध्यक्ष व शाहू ग्रुप चे सर्वेसर्वा मा. समरजित दादा घाटगे यांच्या उपस्थती मध्ये हा कार्यक्रम झाला यावेळी पंचायत समिती सदस्य मा. विठ्ठल पाटील, करंबळी गावचे प्रथम नागरिक मा. प्रवीण माळी, डे. सरपंच राहुल येसादे ,कडगाव सरपंच संजय बटकडली , सामाजिक कार्यकर्ते व कट्टर राजे ग्रुप चे संघटक मा.अजित जमादार व श्री सुभाष इंगळे, सेना मेडल ,पुंडलिक माळी, पी.आर.जाधव  इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला यावेळी गेली दिढ वर्षे रंगळलेलं  1 कोठी 62 लाख 76 हजार रुपयेचे नळ पाणीपुरवठेच हे काम भाजपा व शिंदे गट यांनी सत्तेत येताच समरजित दादांनी मा. पालकमंत्री यांची भेट घेऊन मार्गी लावून दिले त्यामुळं करंबळी गावाची होणारी पाण्यासाठीची वन वन नक्की कमी होणार गावास एक दिवस गॅप ठेऊन पाणी मिळत होते ते आता दररोज व फिल्टर होऊन मिळणार त्यामुळे यावेळी समर्जीत दादांचा सत्कार करून आभार मानले व पक्ष प्रवेशा मध्ये राष्ट्रवादिच्या जवळजवळ 60 पेक्षा जास्त लोकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून राष्ट्रवादिस एक मोठा धक्काच दिला यावेळी सूत्रसंचालन मा. प्रकाश माळी यांनी केले व प्रस्तावना मा. प्रवीण माळी, मा.अजित जमादार,मा.विठ्ठल पाटील,मा. संजय बटकटली यांनी केली व मा. समरजित दादा घाटगे यांनी अध्यक्षीय भाषण केले व प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करून आभार मानले

🤩 💯% *Job Guarantee for Campus Placement*

🏫SPaRK Computer Institute (Total It Solution) AN ISO 9001:2015 CERTIFIED INSTITUTE

Batch 2022. BE|BTECH|MTECH|BSC|MSC|BCA|MCA|DIPLOMA|DEGREE|ALL TRADE.

Admission Open for Offline & Online Batches.


👍 अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअ‍ॅप करा.

📱 *संपर्क* : 9975491519 | 9767007394 |

📍 *पत्ता* : 5/328, कागवाडे मळा, डॉ. अमर कुलकर्णी हॉस्पिटल समोर , इचलकरंजी - 416115.