पाडव्यानिमित्त जनता बँकेचे ८ कोटी १५ लाखाच्या ठेवी जाम

KolhapurLive


आजरा  : येथील जनता सहकारी बँकेकडून दीपावली पाडव्यानिमित्त एक दिवसात ८ कोटी १५ लाखांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. यातून बँकेवर असलेला विश्वास दृढ होत असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मुकुंद देसाई यांनी दिली. देसाई म्हणाले, बँकेने आजपर्येंत यशाच्या शिखरे पार करत जिल्ह्यात तसेच देशात सर्व उत्कृष्ट बँक,बेस्ट सीईओ, बेस्ट चेअरमन असे १0 पुरस्कार प्राप्त केले आहेत.
     बँकेने अद्ययावत टेक्नॉलॉजी चालू केली असून नुकतेच यूपीआय गुगल पे , क्यू आर कोड   यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बँकेचे सीईओ  एम. बी. पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ  योजनेअंतर्गत तरुण उद्योजकांना बिनव्याजी कर्ज व पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग मार्फत दिल्या जाणाऱ्या १० लाखापर्यंतची सबसिडीची  कर्ज देऊन तरुण  उद्योजकांना उभारी देण्याचे काम बँक करीत आहे.


🤩 💯% *Job Guarantee for Campus Placement*

🏫SPaRK Computer Institute (Total It Solution) AN ISO 9001:2015 CERTIFIED INSTITUTE

Batch 2022. BE|BTECH|MTECH|BSC|MSC|BCA|MCA|DIPLOMA|DEGREE|ALL TRADE.

Admission Open for Offline & Online Batches.


👍 अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअ‍ॅप करा.

📱 *संपर्क* : 9975491519 | 9767007394 |

📍 *पत्ता* : 5/328, कागवाडे मळा, डॉ. अमर कुलकर्णी हॉस्पिटल समोर , इचलकरंजी - 416115.