कोल्हापूर: कागल येथे रविवारी श्री गहिनीनाथ उरूस आहे. केएमटीकडून यासाठी विशेष बस सेवा देण्यात येणार आहे. कागल मार्गावरील बोंद्रेनगर ,आपटेनगर- सुर्वेनगर -साळोखेनगर ते कागल या नियमित बससेवेबरोबरच गंगावेश येथून प्रवासी उपलब्धतेनुसार रात्री 10.30 वाजेपर्यंत कागल येथे जाण्यासाठीसकाळी 6.30 वाजल्यापासून व कागल येथून कोल्हापूर येथे येण्यासाठी रात्री 11.30 वाजेपर्यंत जादा बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तसेच गंगावेश येथून सुटणाऱ्या बसेस एस.टी. स्टॅन्ड तावडे हॉटेलमार्ग - कागल , एस. टी.स्टॅन्ड व रेल्वे फाटक - राजारामपुरी - शिवाजी विद्यापीठ मार्ग कागल या मार्गांवरून धावतील. तरी या बससेवा लाभ सर्व प्रवाशांनी घ्यावा ,असे आवाहन केले केएमटी केले आहे.
🤩 💯% *Job Guarantee for Campus Placement*
🏫SPaRK Computer Institute (Total It Solution) AN ISO 9001:2015 CERTIFIED INSTITUTE
Batch 2022. BE|BTECH|MTECH|BSC|MSC|BCA|MCA|DIPLOMA|DEGREE|ALL TRADE.
Admission Open for Offline & Online Batches.
👍 अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअॅप करा.
📱 *संपर्क* : 9975491519 | 9767007394 |
📍 *पत्ता* : 5/328, कागवाडे मळा, डॉ. अमर कुलकर्णी हॉस्पिटल समोर , इचलकरंजी - 416115.