चंदगड तालुका सरपंच संघटनेची आज हलकर्णी फाटा येथे बैठक

KolhapurLive


चंदगड : हलकर्णी फाटा पेट्रोल पंपा शेजारी चंदगड तालुका सरपंच संघटनेच्या वतीने बैठकीचे आयोजन शुक्रवार दि. २३ जून रोजी सकाळी १०.३० वाजता करण्यात आले आहे.

यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच त्यावर सामुदायीक निर्णय घेण्यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषद, महाराष्ट्र मुंबईचे राज्यकार्यकारिणी, समन्वयक राजू पोतनीस, जिल्हाध्यक्ष जी. एम. पाटील मार्गदर्शन करणार येणाऱ्या आहेत. या बैठकीला सर्व सरपंचानी उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.